Home**दीपस्तंभ "सायन्स : ऑल इन वन" लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे, संपादक - संदीपकुमार साळुंखे - किंमत 695 - सवलतीत- 521 /-**
**दीपस्तंभ "सायन्स : ऑल इन वन"  लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे, संपादक - संदीपकुमार साळुंखे - किंमत 695 -  सवलतीत- 521 /-**
**दीपस्तंभ "सायन्स : ऑल इन वन"  लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे, संपादक - संदीपकुमार साळुंखे - किंमत 695 -  सवलतीत- 521 /-**
Standard shipping in 5 working days

**दीपस्तंभ "सायन्स : ऑल इन वन" लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे, संपादक - संदीपकुमार साळुंखे - किंमत 695 - सवलतीत- 521 /-**

₹695
₹521
Saving ₹174
25% off
Product Description

दीपस्तंभ

"सायन्स : ऑल इन वन"

संपूर्ण सुधारित दुसरी आवृत्ती - 2023

लेखिका - डॉ. मोनाली साळुंखे, संपादक - संदीपकुमार साळुंखे

प्रकाशक - दीपस्तंभ प्रकाशन


* या पुस्तकाची वैशिष्टे -


• पर्यावरणीय प्रदूषण, परिस्थितीकी, परिसंस्था व जैवविविधता यावर स्वतंत्र प्रकरणे


• 2023 पर्यंत विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांचा प्रत्येक पाठाच्या शेवटी समावेश


• पहिल्या आवृत्ती नंतर आलेल्या नवीन प्रश्नांसंबंधी संकल्पनांचा समावेश


"संपूर्ण सामान्य विज्ञान" या अॅपवर शिकवताना मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या फिडबॅकवर आधारित सुधारणा


१) 50 पेक्षा जास्त QR Code video link (स्वतः लेखकांनी स्पष्ट केलेल्या काही संकल्पना व आतापर्यंत विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची सखोल स्पष्टीकरणे).

२) बायोलॉजीमध्ये सर्व शरीरसंस्थांच्या प्रत्यक्ष 3D ॲनिमेशनच्या QR Code video link (3D Rotating views, cross section, inner structure etc.)

३) 150 पेक्षा जास्त सोडवलेली गणिती उदाहरणे (Numericals).

४) मागील वर्षांमध्ये MPSC मध्ये विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश, स्टाफ सिलेक्शनच्या देखील नमुना प्रश्नांचा समावेश.

४) सर्व महत्त्वाचे key words मराठी सोबत इंग्रजीमध्ये देखील.

५) ८ वी ते १२ वी - SSC, NCERT, CBSE संपूर्ण सिलॅबस कव्हर.

६) रंगीत पुस्तक व भरपूर आकृत्या (विशेषरित्या बनवून घेतलेल्या व स्पष्टीकरणाला पूरक).

सोबतच्या PDF वरून तुम्हाला पुस्तकाच्या उपयुक्ततेचा अंदाज येईलच परंतु प्रत्यक्ष पुस्तक पाहून किंवा Salunkhe SIMPLE school या यूट्यूब चैनल वरील व्हिडीओ पाहून खात्री करा.

ऑनलाईन पुस्तक मागवण्यासाठी संपर्क - 8380033393

पुस्तक मागणीसाठी संपर्क - 0257-2223218 / 9158323660 /

Whatsapp - 8380033393

खालील लिंक वर क्लिक केल्यानंतर चॅनलवरील PLAYLISTS हे बटन क्लिक करा व पाहिजे त्या विषयाचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ पहा - https://youtube.com/c/SalunkheSIMPLESchool

Share

Secure Payments

Shipping in India

Cash on Delivery

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now