Homeरघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-
रघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान  प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-
रघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान  प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-रघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान  प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-रघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान  प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-
Standard shipping in 5 working days

रघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-

 
₹285
Product Description

रघा, नैतिक व न्याय्य संघर्षांचे आख्यान प्रा. डॉ. एल. ए. पाटील किंमत - 380/-(25%) सवलतीत-285/-

'रघा' ही कादंबरी न्याय्य लढ्याचे आख्यान मांडणारी नैतिक-सांस्कृतिक संघर्षगाथा आहे. आपल्या शिक्षण क्षेत्रातील नवसंस्कृतीत काही संस्थाचालक, वेचक प्राध्यापक व विविध पातळ्यांवरचे निवडक अधिकारी यांची एक भ्रष्ट साखळी तयार होते. या साखळीतील प्रत्येक जण स्वार्थासाठी शिक्षणाचा बळी देऊ करतो. या साऱ्यांशी रघा लढतो. असे रघा अनेक ठिकाणी दिसतात व ते यशस्वीही होताना पाहायला मिळतात. पण तरीही भोवतालची परिस्थिती शिक्षण क्षेत्राला कोंडीत पकडताना दिसते. ही समाजाची नैतिक-सांस्कृतिक अधोगती मांडतानाच भ्रष्टाचारमुक्त समाजाची स्वप्ने पाहण्याचे आवाहन 'रघा' कादंबरी करते.

आजच घरपोच मागवा

पेपर बॅक - पृष्ठ संख्या - 248 किंमत रु - 380/- (25%) सवलतीत-285/-

Share

Secure Payments

Shipping in India

Cash on Delivery

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now